एशिया कपचा फिव्हर सध्या भारत,पाकिस्तान आणि श्रीलंकेत पाहायला मिळत आहे.

भारताने नेपाळवर 10 विकेट्सनी मात करत सुपर 4 मध्ये एन्ट्री केली आहे. 

भारत-पाकिस्तानची मॅच पावसामुळे रद्द झाली. 1-1 गुण दोन्ही संघांना देण्यात आला.

नेपाळ वि. मॅचमध्ये पावसामुळे भारतासमोर 23 षटकात 145 धावांचे टार्गेट होते.

आता सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा भारत वि. पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. 

नेपाळच्या टीमने 48.2 ओव्हर्समध्ये 230 रन्स केल्या होत्या. 

नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक 58 रन्स केल्या.

भारताकडून हरल्यामुळे नेपाळची टीम एशिया कपमधून बाहेर पडली आहे.

आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार.