17 सप्टेंबरला एशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर मॅच दरम्यान पावासाचा अंदाज आहे
त्यामुळे फायनल मॅच न झाल्यास कोण चॅम्पियन होणार?
फायनल मॅच पावसामुळे न झाल्यास उद्या मॅच होणार आहे.
राखीव दिवशीही पाऊस पडल्यास भारत आणि श्रीलंका दोघांनाही संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल
2002 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार होता पण पावसामुळे तो रद्द करावा लागला होता.
2002 सालीही भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
वन डे मॅचचा निर्णय लागण्यासाठी 20-20 ओव्हर्स खेळणं आवश्यक असते.