असीनने तिच्या इन्स्टाग्रामवरून पती राहुल शर्मासोबतचे सर्व फोटो हटवले.

त्यानंतर असीनच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या पसरू लागल्या.

आता असिनने लग्न तुटण्याच्या अफेवेवर उत्तर दिलेलं आहे. 

असिनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत साऱ्यांनाच सडेतोड उत्तर दिलेलं आहे. 

असीनने सांगितले की, ती पतीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे

असिनने घटस्फोटाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

या बातम्या काल्पनिक आणि निराधार बातमी असल्याचे असिनने म्हटलं आहे. 

असिनने सांगितले की, ती आणि तिचा नवरा एकमेकांसमोर बसून ब्रेकफास्ट करत होते, तेव्हाच त्यांना ही बातमी कळली. 

ही पोस्ट शेअर केल्याने सुट्टीतील 5 मिनिटे वाया गेल्याचंही असिनने म्हटलं आहे.