घरात सुख-शांती नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

घर स्वच्छ ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही.

या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

घराच्या वेगवेगळ्या रचना वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा संरचना तयार करतात.

घरात चंदन किंवा साम्ब्रानी उदबत्ती लावाली त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते.

घरामध्ये नेहमी दिवा लावणे आवश्यक आहे. त्यामुळे घर शुद्ध राहते.

घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, शरीरसुद्धा शुद्ध राहतं.

घरात पूजा केल्याने घरात एक नवीन ऊर्जा संचारते.

भैरवी देवीची पूजा केल्याने घरातून वाईट शक्ती दूर होतात.