मध्यप्रदेश,राजस्थान, छत्तीसगड,तेलंगणा,मिझोरमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 

मध्यप्रदेश, राजस्थान,तेलंगणा, मिझोरमध्ये एका टप्प्यात तर छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात मतदान होईल. 

छत्तीसगडमध्ये 07 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

5 राज्यांपैकी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल.

मिझोरमध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल

मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार

पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला.