जेवणाची चव वाढवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो

मिठाशी संबंधित काही प्रभावी उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत

जीवनातील अनेक समस्या मिठाच्या उपायाने सोडवता येतात

पैशांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी मिठाची पुडी पर्समध्ये किंवा खिशात ठेवावी

मिठाच्या पुडीने नजरदोषाची समस्या दूर होते 

खिशात मिठाची पुडी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात, यामुळे धनलाभाच्या संधी उपलब्ध होतात

मिठाची पुडी खिशात ठेवल्याने शत्रूंपासून तुमचे रक्षण होते

मिठाच्या पुडीने घरात अथवा मनात नकारात्मकता येत नाही, यामुळे कामातील अडथळेही दूर होतात