तुमच्या अवयवांवरून तुमचा स्वभाव, व्यक्तीमत्त्व, गुण कळतात.

ज्योतिष शास्त्रानुसार अंगठ्याच्या आकारावरून भविष्य सांगतात.

ज्या व्यक्तींचे अंगठे लांब, पातळ, टोकदार असतात खूप सर्जनशील मानले जातात.

या व्यक्ती भविष्यात कोणत्याही क्षेत्रात गेल्या तर यश कमावतात.

या व्यक्तींना प्रवास, निसर्ग सौंदर्य आवडते, ते प्रेमाने वागतात.

या व्यक्ती न्यायप्रवीण असतात, वादग्रस्त विषयावर स्वत:चे मत नक्की देतात.

पटकन भावूक होतात अशा व्यक्ती, दुसऱ्यांना मदत करण्यास कायम तत्पर असतात.

या व्यक्ती मेहनती असतात. कठोर परिश्रमावर त्यांचा खूप विश्वास असतो.