ज्योतिषशास्त्रात प्रत्येक कामाला विशेष महत्त्व आहे. कामाची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे
देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते.
सकाळी उठल्यावर हे उपाय केल्यास पैशाची कमतरता भासणार नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठून घर स्वच्छ करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
घराची साफसफाई केल्यानंतर मुख्य दारावर रांगोळी काढा, घरात सुख-समृद्धी येते.
सकाळी उठून स्नान करून देवाची पूजा करावी. चिंतन केल्याने मन स्वच्छ राहते.
सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे खूप शुभ असते.
सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.