www.navarashtra.com

Published Mar 17, 2025

By Prajakta Pradhan

सोमवारी या गोष्टींचे दान केल्याने भासत नाही कमतरता

Pic Credit -   pinterest

सोमवारचा दिवस शंकराला समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाची पूजा केल्याने संकटे दूर होतात. 

भगवान शिवाची पूजा

ज्या लोकांना भगवान शिवाची कृपा असते त्यांना कोणत्याही कामात अपयश येत नाही. त्यामुळे समस्या दूर होऊ लागतात

भगवान शिवाची कृपा

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे सोमवारी दान करणे शुभ असते. या वस्तूंचे दान केल्याने जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

सोमवारी काय दान करावे

सोमवारी गरीब आणि गरजूंना पांढऱ्या कपड्यांचे दान करावे. यामुळे शिव आणि चंद्रदेव प्रसन्न होतात.

पांढऱ्या वस्तूंचे दान

सोमवारी दह्यांचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे साधकाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळते आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते.

दह्यांचे दान 

सोमवारच्या दिवशी रुद्राक्षाचे दान केले पाहिजे. हे दान केल्याने भगवान शंकराची कृपा होते आणि साधकाला त्याच्या कार्यात यश मिळते.

रुद्राक्ष दान करा

जीवनात अडचणी येत असलेल्या लोकांनी सोमवारी तांदूळ दान करावे. यामुळे सुख समृद्धी मिळते

तांदूळ

सोमवारी चांदीचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते आणि व्यक्तीला मानसिक आजारांपासून आराम मिळतो.

चांदीचे दान करा