Published Oct 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ऑफिस आणि व्यवसायात काम वाढल्यामुळे खूप मेहनत करावी लागेल
दुखापत होण्याची शक्यता,सावधान राहा.व्यवसायात नवीन गुंतवणूक लाभदायक
.
अनावश्यक खर्च जास्त होणार, सामाजिक कार्य करताना अडचणी
मुलांकडून चांगली बातमी मिळेल, मुलांवरचा विश्वास वाढेल
मन भटकू शकते, रागावर नियंत्रण ठेवा, सासरकडून नाराजीचा सूर असेल
धाडसाने कठिण कामे मार्गी लावणार आहात. अनावश्यक खर्च टाळा
ऑफिसमध्ये अधिकार वाढतील, नवीन गोष्टीत गुंतवणूक करणे शुभलाभ
मन अशांत असेल आणि टेन्शन वाढण्याची शक्यता, वादावर तोडगा निघेल
आर्थिक स्थिती उत्तम, दानधर्म करणार, आहारावर नियंत्रण ठेवा.
मौल्यवान वस्तू मिळणार, नवीन गोष्टीत गुंतवणूक करा, भविष्यकाळात फायदा होईल.
खर्च मर्यादित असतील, बचतीकडे लक्ष द्याल, प्रवासाचा योग आहे
सामाजिक मान-सन्मान वाढेल. घरात आनंदाचं वातावरण असेल