Published Nov 06, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ
नशीब आजमावण्याची संधी मिळेल, फसवणुकिची शक्यता, सावध राहा
.
तब्येत आणि आर्थिक बाबतीत खास लक्ष द्या, वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
विविध कामात तुमचा सक्रिय सहभाग, आध्यात्मिक कामात सहभाग घेणार
सहकाऱ्यांची मदत, ऑफिसचे काम पूर्ण, क्रिएटीव्ह कामासाठी वेळ देणार
घर आणि ऑफिस यामध्ये अंतर ठेवा, व्यावसायिक भागीदारी शुभलाभाचे योग
ऑफिस आणि घरी अडचणींचा सामना, तब्येतीची काळजी घ्या.
करिअरमध्ये शुभलाभ, संपत्तीत वाढ होणार, चढउताराची शक्यता आहे.
समस्येमध्ये वाढ, नवी पहाट होणार, भावनिक समस्यांचा सामना करावा लागेल
कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे.
व्यक्तीगत संबंधांमध्ये वाद, अपेक्षाभंगाची शक्यता, अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.