Published Sept 18 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. कामावर लक्ष केंद्रीत करा
घरातील कामात व्यस्त राहाल, कष्टाला पर्याय नाही. दिवस धावपळीत जाईल
.
रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल, कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत
काटकसरीवर लक्ष द्या, वडीलधार्यांचे मत ग्राह्य मानावे लागेल
कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा
घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा
विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल
एकांतात काही काळ घालवावा. काही गोष्टींचे मनन चिंतन करावे
महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा
तुमच्या मताला मान मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल
प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल, बोलताना नीट काळजी घ्या
जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल, उगाचच चीड -चीड करू नये