Published Nov 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
भौतिक सुखात वाढ होणार असून, आर्थिक स्थिती चांगली असेल
धनलाभाचा योग आहे, व्यवसायात नवे साथीदार मिळण्याची शक्यता
.
दिवसभर तुमची धावपळ होणार आहे, खर्च वाढण्याची शक्यता आहे
खर्चाकडे लक्ष द्या, घरात आनंदाचं वातावरण असेल
सकारात्मक विचार करा, सुख-समृद्धीचे योग आहेत, व्ययसायात प्रगती होईल
वादविवादापासून दूर राहा, नोकरी किंवा व्यवसायात संयमाने वागा
मित्राचा सल्ला घ्या, बँक बॅलेन्स वाढणार, कठीण काम पूर्ण कराल
आनंदाचे दिवस परत येणार आहेत, नोकरीत वातावरण ठीक असेल
मेहनत करावी लागेल, मेहनतीचे फळ नक्की मिळणार, संपत्ती वाढणार
व्यवसायाकडे लक्ष द्या, कामं वेळेत पूर्ण करा, नुकसान होण्याची शक्यता
विरोधकांवर तुम्ही मात करणार, सकारात्मक बदल होणार, प्रत्येक कामात नशिबाची साथ
प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे, ऑफिस आणि व्यवसायस्थळी वातावरण उत्तम असेल