Published Dec 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो, आर्थिक नियोजनावर विचार कराल
कामे उरकताना दमछाक होऊ शकते. क्षमतेनुसार कामं हाती घ्यावी
.
कामात सकारात्मक बदल होऊ शकतात. मन स्थिर ठेवून विचार करा
ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल, मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल
हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. अपेक्षित उत्तर हाती येईल
मानसिक स्वास्थ्य जपावे, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील, सहकारी वर्ग मदत करेल
महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करा, अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा
एखादा वाद संपुष्टात येईल, एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.
विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल.
अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी
बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा
हातातील कामातून आनंद मिळेल, काही खर्च अचानक सामोरे येतील