www.navarashtra.com

8Published  Feb 24, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

 दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल

मेष

 पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.

वृषभ

.

चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. लिखाणाकडे लक्ष द्या

मिथुन

अति विचार करू नयेत. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल

कर्क

विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील

सिंह

स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.

कन्या

तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात

तूळ

बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल.

वृश्चिक

जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. 

धनु

अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.

मकर

जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल

कुंभ

घराबाहेर वावरताना सावधानता बाळगावी. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल

मीन

D नावाच्या व्यक्तींचा कसा असतो स्वभाव जाणून घ्या?