Published Sept 01 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
आत्मविश्वास वाढेल. मानसिक शांती मिळेल, मात्र खर्चही वाढेल
कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात.
.
कुटुंबासह धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. रागावर नियंत्रण ठेवा.
मानसिक स्थैर्य नीट राहील. जोडीदाराच्या तब्बेतीकडे लक्ष द्या.
कुटुंबाची साथ मिळेल. स्वभावात चिडचिडेपणाही येऊ शकतो.
मनात नकारात्मकता येते. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल.
व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मित्राकडून मदत मिळू शकते. अडचणींचा सामना करावा लागेल
आरोग्याची काळजी घ्या. रागाचे क्षण आणि समाधानाचे क्षण असतील.
मित्रांच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. व्यवसायातही वाढ होईल.
मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
संभाषणात संयम ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. जास्त मेहनत होईल. आत्मविश्वास वाढेल.