www.navarashtra.com

Published August 3, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

धार्मिक कार्यात मन रमेल. आर्थिक स्थिती सुधारेल. 

मेष

इतरांची मदत कराल. कौटुंबिक सुख आणि यश मिळेल. 

वृषभ

.

वरिष्ठांची कृपा राहील. अधिकारांमध्ये वाढ होईल. 

मिथुन

नशिबाची साथ राहील. तिखट खाणं टाळा, आरोग्याला त्रास होईल.

कर्क

आर्थिक लाभ होतील. नोकरदार व्यक्तींचे अधिकार वाढतील

सिंह

पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता. तुमच्यावरील जबाबदारीही वाढेल.

कन्या

आजचा दिवस प्रतिकूल आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे. 

तूळ

 पद आणि अधिकारांमध्ये वाढ होईल. शत्रू नतमस्तक होतील. 

वृश्चिक

 विश्वासघात होण्याची शक्यता आहे, सावध राहा. 

धनु

शुभ खर्चामुळे कीर्ती वाढेल.  सन्मानात वाढ होईल.

मकर

घाईगडबड टाळा. भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल

कुंभ

आत्मविश्वास वाढेल. सुख आणि सन्मान यात वृद्धी होईल. 

मीन

पनीर खाण्याचे फायदे जाणून घ्या.