www.navarashtra.com

8Published  March 27, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल

मेष

मनापेक्षा बुद्धीचा अधिक वापर कराल. सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल

वृषभ

.

उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल.

मिथुन

सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल

कर्क

 पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा

सिंह

कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल

कन्या

मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका

तूळ

घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील

वृश्चिक

कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल.

धनु

कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत.

मकर

स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल

कुंभ

तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल

मीन

गरोदर राहण्यासाठी कोणता दिवस सगळ्यात Best?