www.navarashtra.com

8Published  March 23, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

घर टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल.

मेष

नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.

वृषभ

.

गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील

मिथुन

बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. 

कर्क

मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. विचारांचा प्रभाव पडेल

सिंह

हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. आत्मविश्वास सोडून चालणार नाही

कन्या

मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल

तूळ

शा‍ब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते

वृश्चिक

अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.

धनु

आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल

मकर

चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. 

कुंभ

उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. स्वत:साठी वेळ बाजूला काढावा

मीन

शनि अमावस्येला कोणत्या गोष्टी दान कराव्या?