8Published March 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
डोके शांत ठेवून काम करावे. गरज पडल्यास चार पाऊले मागे यावे.
पित्ताचा त्रास वाढू शकतो. शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे.
.
आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी
जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका
मोठी उडी घेतांना विचार करावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा.
स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. मुलांना स्वच्छतेचे वळण लावावे. अति धाडस करू नये
मन व बुद्धी यांचा समतोल राखावा. घरगुती गैरसमज दूर करावेत. मुलांशी मतभेद होतील
धोरणीपणाने वागावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत
छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये
आध्यात्मिक बळ वाढेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील.
स्वभावातील हेकेखोरपणा वाढू शकतो. मनावरील दडपण बाजूला सारावे. तुमच्या बोलण्याला धार येईल.