www.navarashtra.com

8Published  March 22, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

कौटुंबिक सुख मिळेल. गरज नसताना प्रवास करावा लागू शकतो, आवडीच्या पदार्थांवर ताव माराल

मेष

दिवस मनाप्रमाणे घालवाल, कामात चंचलता दिसेल, तोंडात साखर ठेवून बोलाल.

वृषभ

.

पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल, मानसिक संभ्रम दूर करा

मिथुन

फार विचार करत बसू नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल, जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल

कर्क

 सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामात स्थिरता ठेवा, पोटाची काळजी घ्या

सिंह

कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल

कन्या

 घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. नवीन गोष्टी आमलात आणताना विचार करावा

तूळ

जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल. मोहाला बळी पडू नका

वृश्चिक

नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल. वादविवाद टाळा

धनु

मानसिक ताण जाणवू शकतो. आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे

मकर

घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल. आवडता छंद जोपासाल. 

कुंभ

 सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे. लबाड लोकांबरोबर राहू नका

मीन

शनि अमावस्येला कोणत्या गोष्टी दान कराव्या?