www.navarashtra.com

8Published  March 26, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

बोलण्यातून इतरांवर छाप पडाल, गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा

मेष

नटण्या मुरडण्याची हौस भागवाल, तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल

वृषभ

.

भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल

मिथुन

घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल

कर्क

जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल

सिंह

धार्मिक कामात सहकार्य कराल, काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल

कन्या

कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे

तूळ

आत्मविश्वास कायम ठेवा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा

वृश्चिक

कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो

धनु

कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. 

मकर

कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका.

कुंभ

तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, जोडीदारासोबत चांगले संबंध निर्माण होतील

मीन

गरोदर राहण्यासाठी कोणता दिवस सगळ्यात Best?