8Published March 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल
.
प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा.
नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल
आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो.
पचनाचा त्रास जाणवेल, कलेला पोषक वातावरण मिळेल.
अचानक धनलाभ होईल, शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल.
पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल
कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका.
पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. दगदग वाढू शकते
फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल.
मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.