www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

कामे पटापट आटपतील. कामामध्ये पत्नीचे चांगले सहकार्य मिळेल 

मेष

गुंतवणूक करा, लाभ मिळेल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल 

वृषभ

.

अनावश्यक खर्च कमी करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

मिथुन

रखडलेली कामं मार्गे लागतील. आई-वडिलांची काळजी घ्या

कर्क

सासरी वाद झाल्याने मन अस्वस्थ राहील. कटूता वाढेल.

सिंह

अवघड कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्चामुळे टेन्शन वाढेल.

कन्या

शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक ठरेल

तूळ

वादविवादापासून दूर राहा. योजना यशस्वी होतील.

वृश्चिक

खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. 

धनु

कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. सगळ्यांची साथ मिळेल. 

मकर

कामात अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ

कुटुंबासोबत छान वेळ जाईल. कामात सहकार्य मिळेल. 

मीन

रिलेशनशीपचे हे प्रकार तुमच्या आयुष्यावर करतात परिणाम