www.navarashtra.com

Published  Sept 28 , 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

शुभलाभाचा योग, प्रत्येक कामात सफलता,  वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे

मेष

रखडलेली कामे पूर्ण होणार, बँक बॅलन्स वाढणार आहे. ताणतणाव कमी होईल

वृषभ

.

वाढणारा खर्च कमी करण्याकडे लक्ष द्या. मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या

मिथुन

प्रत्येक कामात सफलता मिळेल. घरात वातावरण आनंदी आणि समाधानी असेल

कर्क

करिअर आणि व्यवसायात सुखसमृद्धी, भौतिक सुखात वाढ होणार आहे

सिंह

व्यवसायात वाढ करण्याचा विचार करत असाल तर लाभ होईल

कन्या

कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, बँक बॅलन्स वाढणार आहे

तूळ

तुमच्या कामाचे सगळीकडे कौतुक होईल, नशिबाची उत्तम साथ 

वृश्चिक

आर्थिक व्यवहार करताना सावध राहा, नियोजनाकडे लक्ष द्या

धनु

जुन्या मित्राकडून धनलाभाचा योग, कामात अधिक फोकस ठेवा

मकर

प्रवासाचा बेत रद्द होईल, धनलाभाची शक्यता, सहकारी कामात मदत करतील

कुंभ

वरिष्ठांकडून तुम्हाला मानसन्मान मिळणार आहे, जोडीदाराची साथ मिळणार

मीन

ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये माहितेय?