www.navarashtra.com

Published August 06, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

शुभ खर्च होतील. थांबलेली कामे पूर्ण होतील.

मेष

 मान, प्रतिष्ठा यात वाढ होईल. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ

.

व्यवसायात सावध राहा आणि कोणताही धोका पत्करू नका. 

मिथुन

 सुख आणि शांतीचा दिवस.तणाव कमी होईल. 

कर्क

नव्या ओळखी होतील. शुभ समारंभात भाग घ्याल 

सिंह

मतभेद दूर होतील. मन फार प्रसन्न राहील. 

कन्या

महत्त्वाच्या कामांना वेग येईल. कौटुंबिक सुखाचा लाभ होईल 

तूळ

 विचारपूर्वक निर्णय घ्या. खाण्यापिण्यावर लक्ष द्या 

वृश्चिक

 व्यवसायात जबरदस्त लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 

धनु

जागा खरेदी आणि विक्रीत तुम्हाला सावध राहावे लागेल.

मकर

मित्रांकडून लाभ होईल. सुख, समृद्धीत वाढ होईल. 

कुंभ

एखाद्या कठीण समस्येवर उपाय सापडेल, नशिबाची साथ मिळेल.

मीन

कच्चा लसूण आणि गूळ चेहऱ्यासाठी फायदेशीर