www.navarashtra.com

Published  Jan 15, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता असून कायदेशीर बाबीमध्ये नवीन वळण येऊ शकते.

मेष

घरासाठी काही खरेदी करणार आहात. मंगलकार्यावर खर्च झाल्यामुळे आनंद वाटेल

वृषभ

.

संध्याकाळी मंगल कार्यात सहभागी होणार आहात. आर्थिक स्थिती ठिक आहे

मिथुन

नशिबाची साथ प्रत्येक कामात असेल. जोडीदाराची कामात साथ मिळेल

कर्क

पदोन्नतीची संधी आहे. विरोधक त्रास देतील पण काळजी करु नका

सिंह

कामाची जबाबदारी वाढल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात, पण घाबरू नका.

कन्या

मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्यता, नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस ठिक असेल

तूळ

ऑफिसमध्ये तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे सहकारी थोडे नाराज होतील.

वृश्चिक

वागणुकीने वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा

धनु

घरात जोडीदार किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब होवू शकते

मकर

घरात किंवा ऑफिसमध्ये वादविवाद झाले असतील तर संवादाने त्यात मार्ग काढा

कुंभ

मेहनत जास्त आहे पण कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात मान- प्रतिष्ठा वाढेल

मीन

घरच्या घरी बनवा कॅफे स्टाइल कॉफी, सोपी रेसिपी