8Published Feb 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कौटुंबिक शांतता जपावी. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
मनातील नसती भीती दूर करा, नवीन गोष्टी आवडीने कराल.
.
आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चटकन निराश होऊ नका
वैचारिक स्थिरता ठेवावी. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी.
मैत्रीचे संबंध जपावेत, कामामध्ये काही प्रमाणात चालढकल होऊ शकते
कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल
आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका
स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्यांची कामे त्रासदायक ठरू शकतात
कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.
सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल