Published Oct 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नोकरीत बढतीची शक्यता आहे. कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार
अनावश्यक खर्चावर नियंत्रण हवे, ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला संपत्ती मिळण्याची शक्यता
.
आळस झटकून कामाला लागा तरच कामे पटापट मार्गी लागतील
रणनीती यशस्वी झाल्यामुळे कौतुक होईल. गिफ्ट मिळेल, पॉझिटिव्ह विचार करा
घरी मंगलकार्याचे आयोजन होणार असून मन प्रसन्न असेल, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या
आजचा दिवस मेहनतीचा आहे. संध्याकाळी धनलाभाची शक्यता आहे
इच्छेविरुद्ध काम करावे लागेल, कुटुंबात सुख-शांती असेल, धार्मिक कार्यात रुची
पेंडीग पेमेट आज होणार आहे, घरात वातावरण ठिक असून खर्चावर नियंत्रण ठेवा.
कामात अडचणी येण्याची शक्यता, संवाद साधताना सतर्क राहा.
मान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे, अपूर्ण कामं पूर्ण होणार
ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी वाढणार, पत्नीसोबत मतभेद होण्याची शक्यता
संपत्ती कमविण्याचे नवे मार्ग खुले होतील, खर्चावर नियंत्रण ठेवा