Published Jan 14, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मित्रांच्या मदतीने कामे मार्गी लागतील, आत्मविश्वास द्विगुणीत होईल
प्रवासात सतर्क राहा, भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ
.
मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळणार
धार्मिक कार्यात वेळ व्यतीत होणार असून दानधर्म करणार
कायदेशीर कारवाईसुद्धा होण्याची शक्यता आहे, वादविवादापासून दूर राहा
ऑफिसमधील वातावरण सकारात्मक राहील असा प्रयत्न करा
आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी करणाऱ्यांचे अधिकार वाढतील
प्रवासाची शक्यता असून त्यात लाभ होईल, आहाराकडे लक्ष द्या, जंक फूड खाणे कमी करा
नवीन व्यवसायासाठी नवे प्लॅन तयार करणार, आत्मविश्वासात वाढ होईल
संध्याकाळी सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल
ऑफिस आणि घर यात अंतर असायला हवे., संध्याकाळचा वेळ मनोरंजनात जाईल
नात्यांमध्ये काही वादांचा सामना करावा लागू शकतो, सर्वांशी चांगले संबंध ठेवणे