Published August 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
करिअरमध्ये लाभ, अनावश्यक खर्च टाळा, वाहन चालवताना सावधान
करिअरमध्ये शुभलाभ, बोलताना संयम हवा. विरोधक त्रास देणार नाही
.
व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल, मैत्रीमध्ये संबंध उत्तम राहतील, पैशाचे व्यवहार टाळा
पद, प्रतिष्ठा मिळेल, परिक्षार्थींना यश मिळेल. प्रयत्न फलदायी ठरतील
ऑफिसमध्ये प्रभाव वाढेल. प्रवासाचा योग आहे. योजना यशस्वी होतील
अनावश्यक खर्च होणार, धनसंपत्ती वाढ होणार असून तुमचे कौतुक होईल
उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. उधार घेण्याची गरज पडू शकते
मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता, कामात यश मिळेल
आर्थिक लाभ होऊ शकतो, आरोग्य सांभाळा, जंक फूड खाणे कमी करा.
ऑफिसमध्ये अडचणींचा सामना कराव लागेल. उत्साह द्विगुणीत होईल.
वादविवादापासून दूर राहा, तब्बेत सांभाळा, आहार नीट घ्या
आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा न करता काळजी घ्या, धनसंपत्तीत वाढ होईल