ज्योतिषशास्त्रात मंगळवारी विशेष उपाय करण्याचा नियम आहे. या उपायांचा अवलंब केल्यास आर्थिक संकटातून सुटका मिळते.
कर्जमुक्त व्हायचं असेल तर मंगळवारी लाल मिरचीसोबत करा हे उपाय.
दृष्ट काढण्यासाठी संध्याकाळी 7 मिरच्या घ्या, त्या डोक्यावरून दोन्ही बाजूंनी ओवाळा.
यानंतर लाल मिरची जाळा, असे केल्यास दृष्ट लागण्यापासून लवकर आराम मिळतो.
वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर 7 लाल मिरच्या आणि 7 हळदीच्या गुठळ्या एका पिवळ्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा.
कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दारात 5 सुक्या मिरच्या ठेवा.
जर तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर सात लाल मिरच्या पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
करिअरसाठी मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल,7 सुक्या लाल मिरच्या आणि चिमूटभर मीठ टाकून हा दिवा घराच्या उत्तर दिशेला ठेवा.