देव्हाऱ्यात शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने सुख-समृद्धी येते.

घराच्या देव्हाऱ्यात कोटी शंख ठेवल्याने धनलाभ होतो.

आयुष्यातील संकटं दूर होण्यासाठी देव्हाऱ्यात गणेश शंख ठेवा.

शिवरात्री, नवरात्रीला शंख देव्हाऱ्यात स्थापन करणं शुभ मानतात.

दक्षिण-पश्चिम दिशेला शंखाची स्थापना करावी.

ज्या शंखाची पूजा करता तो शंख कधीही वाजवू नये.

देव्हाऱ्यात शंख ठेवल्याने हे फायदे होतात, एकदा ट्राय करा.