तुळशीची माळ घालणं फायदेशीर असते.

तुळशीची माळ घातल्यास अद्भूत फायदे मिळतात.

मासिक पाळी दरम्यान तुळशीची माळ घालणं टाळावं.

मद्यपान करणाऱ्यांनी तुळशीची माळ घालू नये.

गर्भवती महिलांनी तुळशीची माळ घालणं टाळावं.

तुळशीची माळ घातल्याने घरात सुख-समृद्धी येते.

मात्र, तुळशीची माळ घालताना नियमांचं पालन होणं गरजेचं आहे.

तुळशीची माळ धार्मिक मान्यतेनुसार आरोग्यासाठी फायदेशीर समजली जाते.