पुरुषांचा उजवा डोळा फडफडणं चांगलं तर महिलांचा डावा डोळा फडफडणं शुभ
हे अवयव फडफडणं शुभ संकेत देतात.
समुद्र शास्त्रानुसार माणसाच्या शरीराची डावी बाजू थरथरत असेल तर भविष्यातील संकटाची चाहूल
शरीराची उजवी बाजू फडफडत असेल तर चांगली बातमी मिळू शकते.
कपाळ फडफडत असेल तर भौतिक सुख, कानाजवळ फडफडत असेल तर आर्थिक लाभ
जर तुमचा उजवा खांदा फडफडत असेल तर तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल
डावा खांदा फडफडणे यशशी संबंधित आहे. दोन्ही खांदे थरथरल्यास गंभीर परिणाम होतात.
आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येणार असतील तर ओठ थरथरतात.
तळहात फडफडत असेल तर मोठी समस्या आयुष्यात येऊ शकते.