12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
मेहनत घ्यावी लागेल. दिवस आव्हानात्मक असेल
नव्या कामांसाठी वेळ अनुकूल नाही. बाहेर फिरायला जावे.
मनोबल वाढेल. सतर्क राहा, यश मिळेल.
कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभकार्यात सहभाग घ्याल.
विरोधकांचे षडयंत्र अयशस्वी होईल. नशीबाची साथ राहील.
एखाद्या शुभकार्यात सहभागी होण्याचे निश्चित कराल
अनावश्यक धावपळमुळे थकवा येईल. अधिक खर्च होतील.
वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. यशस्वी झालात तर यशाचे योग आहेत.
सन्मानात वाढ होईल. मन प्रसन्न राहील.
प्रतिष्ठित लोकांची साथ मिळेल, आरोग्याची काळजी घ्या.
वाद संपतील, रखडलेली कामं पूर्ण होतील.
विरोधक पराजित होतील. नशीबाची साथ मिळेल.