12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. चंद्र कर्क राशीत आहे. 

कुटुंबासोबत वेळ घालवाल. झोपेसोबत आरोग्याशी तडजोड करू नये.

ऑफिसमध्ये काम सुरू करण्यापूर्वी सर्व कामांची यादी तयार करा. खर्चामुळे ताण येऊ शकतो.

इतरांशी स्वतःची तुलना करू नका. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखता येईल.

स्वभावात होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका.

मेहनतीचं फळ नक्की मिळते. कर्जासाठी अर्ज करू शकता. विनाकारण चिंता करून आरोग्य बिघडवू नका.

नेमून दिलेली कामं वेळेवर पूर्ण करा. नवीन नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी शुभ दिवस आहे.

जर तुम्हाला मूळव्याधची तक्रार असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल.

 व्यवसायात यश मिळेल. प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्य सामान्य राहील.

मेंदू रिफ्रेश करण्यासाठी सहकाऱ्यांशी हलक्याफुलक्या गप्पा मारत राहा. अपचनाची समस्या उद्भवू शकते.

वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जाईल. डोळ्यात जळजळ होण्याची तक्रार असू शकते.

प्रतिभा दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळेल. कुटुंबासोबत एन्जॉय कराल.

बँकिंग आणि मार्केटिंगशी संबंधित लोकांचे टार्गेट पूर्ण करता येईल.