12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. चंद्र कर्क राशीत आहे.

मान-सन्मानामुळे वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबासोबत पिकनिकला जाऊ शकता.

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. नवीन व्यवसाय, नवीन अनुभव मिळवण्याची संधी.

शारीरिक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. योगासनं, व्यायामाकडे लक्ष द्या.

आजचा दिवस आनंदाचा असेल. धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरण प्रसन्न राहील.

नोकरदार व्यक्तींसाठी चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या शब्दाचा मान ठेवतील.

आर्थिक खर्च वाढू शकेल. उत्पन्न वाढीच्या साधनांवर लक्ष केंद्रीत करा.

आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. भावंडांसोबत तडजोड करावी लागू शकते.

कौटुंबीक जीवनात दिवस आनंदाचा राहील. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण असेल.

नवीन नोकरीसाठी चांगला दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा.

कामावर लक्ष केंद्रीत करा. शारीरिक तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 कौटुंबीक वाद सामंजस्याने हाताळावा. विरोधकांपासून सावध राहावे

दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. काम करण्यापूर्वी नीट विचार करा.