चंद्र कर्क राशीत प्रवेश करतोय. कसा असेल दिवस जाणून घ्या.
मार्केटिंगच्या लोकांनी नेटवर्क वाढवण्यावर भर द्यावा. व्यापाऱ्यांनी खर्च कमी करण्यावर भर द्यावा.
कामावर लक्ष केंद्रीत करावे, व्यक्तिमत्व सुधारेल. फिटनेससाठी व्यायाम करा.
व्यावसायिकांनी काम केल्यास त्यांना फायदा होईल. कडवट बोलल्याने नुकसान होऊ शकते.
चांगले काम केले तर प्रगतीचे मार्ग खुले होतील. कमाई वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.
बॉसच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल.
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संवाद कायम ठेवल्यास फायदा होईल. फिरायला जाण्याचे योग आहेत.
ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत काम करा. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते.
बुद्धिमत्तेच्या जोरावर समस्या सोडवू शकाल. अपेक्षित लाभ होईल.
आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. बेकायदेशीर कामापासून दूर राहा,परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल.
उत्पन्न पाहून खर्च करा, कडू बोलणं टाळा. नातेसंबंध बिघडू शकतात.
चांगले काम कराल. मेहनत करा, यश नक्की मिळेल. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवाल.
बुद्धीचा वापर करा काम सहज पार पडेल. उत्पादन करणाऱ्यांना फायदा होईल. गॉसिपिंग टाळा.