12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
जोडीदाराची मदत मिळेल. वेळ कुटुंबीयांसोबत आनंदात जाईल
करिअरमध्ये लाभाचे योग आहेत. एखादं काम करण्यात यश मिळेल.
संततीच्या यशामुळे आनंद मिळेल. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी
मान, प्रतिष्ठा यात वाढ होईल. प्रवास, पर्यटन होईल.
शिक्षण, स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. विरोधकांना बरीच धावपळ करावी लागेल
शुभ गोष्टींसाठी खर्च होतील. प्रयत्नांना यश मिळेल.
देवाणघेवाणीची समस्या संपेल. पुरेशा प्रमाणात पैसे हाती आल्याने सुख मिळेल.
जास्त धावपळ होईल. घरी अचानक कोणीतरी आजारी पडेल.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी. सासरच्या बाजूने धनलाभ
आई-वडिलांकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही वादात पडू नका.
सावध राहा, आरोग्य आणि सुखात अडथळे येतील.
मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते. प्रवास काळात सावध राहा.