काहींना व्यापारात नुकसान होईल तर काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी.
दिवस चढ-उतारांचा असेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता.
दिवस नॉर्मल असेल. तब्येत ठीक राहील. नवीन कामात यश मिळेल. कुटुंबात शुभ कार्याची शक्यता आहे.
दिवस चांगला जाणार आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. शेजाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल.
आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. हवामानामुळे तब्बेत बिघडू शकते. नोकरीत वरिष्ठांशी वाद होतील.
दिवस काही समस्यांनी भरलेला असेल. विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात नुकसान होऊ शकते.
खास व्यक्तीसोबत सहलीला जाऊ शकता. नवीन काम सुरू करण्यासाठी मित्रांकडून सहकार्य मिळेल.
दिवस चांगला जाईल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात भाग मिळू शकतो. व्यवसायात आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अपघात होण्याची शक्यता. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता.
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. प्रिय व्यक्तीच्या आरोग्याच्या चिंतेमुळे मानसिक तणाव जाणवेल.
नवीन वाहन खरेदी करू शकता. आरोग्यही चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल.
दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. नियोजित कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
दिवस चढ-उतारांचा असेल. पैशाच्या संदर्भात मित्राशी वाद होऊ शकतो, मतभेद होतील.