12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
रखडलेली कामं पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत लाभ होईल.
पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. संततीकडून समाधान मिळेल.
मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे.
चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाणं होईल.
धावपळ करावी लागेल. विरोधकांचा अंत होईल, कामात यश मिळेल.
व्यापार सुरू करणे उत्तम आहे. नशिबाची साथ लाभेल.
विरोधकांचा अंत होईल. कामं पूर्ण होतील.
प्रकृती बिघडल्याने धावपळ होईल. यश मिळाल्याने मन प्रसन्न होईल.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, प्रशंसा होईल.
कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल.
भांडणापासून दूर राहा. बुद्धीने कामं करा.
दीर्घकाळापासून अडलेले काम पूर्ण होईल. चोरी होण्याची शक्यता.