चंद्र मीन राशीतच असेल. जाणून घेऊया कसा असेल रविवारचा दिवस
कामाच्या बाबतीत जास्त दडपण घेऊ नका. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
पैशाशी संबंधित समस्या सुटतील. कामात कुटुंबाची साथ मिळेल. नियमित व्यायाम करा.
कामावर लक्ष केंद्रित करून मेहनत करत राहा. व्यवसाय चांगला चालेल. सवयींवर नियंत्रण ठेवावे.
व्यापारी वर्गाला नशीब अनुकूल आहे. बाहेर जाताना पाणी सोबत ठेवावे.
मेहनतीवर अवलंबून राहावे. अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता. देवाचे स्मरण करा
नवीन जबाबदारी स्वीकारा. जोडीदाराला दुखापत होण्याची शक्यता आहे.
नोकरदार लोकांसाठी दिवस आव्हानात्मक असेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल.
नोकरी शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची मदत घ्या. जीवनशैली सुधारावी लागेल.
नवीन नोकरी असणाऱ्यांना समस्यांना सामोरं जावं लागेल. कुटुंबावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
कुटुंबातील कोणावरही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. दम्याच्या रुग्णांनी प्राणायाम करायला विसरू नये.
व्यापारी वर्ग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खूप सक्रिय दिसतील. जास्त झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही.
व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांशी अपशब्द वापरणे टाळावे. सकाळी उठल्यानंतर आरोग्याला वेळ द्या.