12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
कुटुंबासोबत वेळ घालवाल. रखडलेली कामं पूर्ण होतील.
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गुंतवणूक कराल.
कामात अडथळे येतील. योजना पुन्हा रुळावर येतील.
प्रलंबित कामे पूर्ण होतील. ऐषोआरामावर पैसे खर्च कराल
पालकांचे सहकार्य लाभेल. नात्यात कटूता येईल. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील.
व्यवसायात लाभ होतील. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
खर्चावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे.
मन अशांत आणि अस्वस्थ राहिल. कामात यश मिळेल.
खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंणत्र ठेवा. नशीबाची साथ मिळेल.
अनावश्यक खर्च वाढेल. भविष्यात फायदा होईल.
संपत्तीत वाढ होईल. सुख आणि सुविधांचा पूर्ण फायदा घ्याल.
करिअरमध्ये फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.