चित्रा नक्षत्र आणि व्यतिपात योग आहे, कोणतेही नवीन काम करणे टाळावे, अन्यथा अडथळे येतील.

ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत जुळवून घ्यावे लागेल.  ट्रीपला जाण्याचे योग, निद्रानाशाची समस्या

कार्यालयीन कामात अडथळे येऊ शकतात. व्यसन लागले तर ते लगेच सोडून द्या.

तरुणांनी जवळच्या लोकांपासून सावध राहावे. कौटुंबिक शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवा.

व्यापारी वर्गाने सामाजिक उपक्रमातही सहभागी व्हावे. दिवस आनंदात जाणार आहे,

कामाच्या ठिकाणी मन लावून काम करा. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी घरातून कमी बाहेर पडावे.

आर्थिक लाभ होईल, घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावा, त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतील.

ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालू नका. सासरच्या मंडळींसोबत फिरायला जावू शकता.

ऑफिसमधील समस्या सोडवण्यासाठी मेंदूचा वापर करा. पैशांची गरज असल्यास कर्जासाठी अर्ज करा.

आव्हानं येतील तसेच यशही मिळेल. व्यापारी वर्गाकडे कर थकीत असेल तर त्यांनी तो त्वरित जमा करावा.

प्रमोशन मिळू शकते. नोकरीसाठी प्रयत्न करत अशाल तर यश नक्की मिळेल. डोळ्यांच्या जळजळीची समस्या असू शकते.

कामावर लक्ष केंद्रीत करा, परदेशी कंपन्यांना चांगले उत्पन्न मिळेल, योगासनं नक्की करा.

ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागेल. सासरचे तुमच्या घरी येऊ शकतात.