या 4 राशींना करावा लागणार आर्थिक संकटांचा सामना.
अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागेल.
शारीरिक थकवा जाणवेल. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्ययसाय मंद राहील.
चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्याची शक्यता.
कामात व्यस्त असाल. आरोग्याच्या समस्या जाणवतील.
व्यस्ततेमुळे शारीरिक थकवा जाणवेल. हवामानामुळे आरोग्य थोडेसे बिघडू शकते.
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल, तुमचे आरोग्य चांगले राहील. काही नवीन काम सुरू करू शकता.
चांगली बातमी कळेल. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसायात मोठी ऑफर
समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंबातील एखाद्याच्या बिघडलेल्या तब्येतीने तुम्हाला त्रास होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
चढ-उतार येतील, वाद होऊ शकतात. काम बिघडूही शकते.
काही नवीन काम सुरू करू शकता, त्यासाठी मेहनत करावी लागेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तब्येतीत थोडी सुधारणा होईल. कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळेल.
कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. सहकाऱ्यांशी वादही होऊ शकतात.