मंगळवारी चंद्र मकर राशीत असेल. प्रवास टाळावा, जाणून घेऊया राशीभविष्य
ऑफिसकडून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा जपा.
व्यायसायात नफा मिळू शकेल. कंपनीवर लक्ष केंद्रीत करा. बीपीच्या रुग्णांनी स्वत:ची काळजी घ्यावी.
कुटुंबात समृद्धी वाढेल. हातापायांवर सूज येऊ शकते. डॉक्टरांशी संपर्क साधावा.
कर्मचाऱ्यांचा आदर करा. मेहनत करा. घरातल्यांना वेळ द्याल.
सहकाऱ्यांशी प्रेमळपणे वागा. ग्राहकांची विशेष काळजी घ्या. यश मिळेल.
नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. शत्रूंपासून सावध राहा. पाठदुखीची तक्रार असू शकते.
व्यापारी वर्गाने कोणाशीही वाद घालू नये. कुटुंबासोबत दिवस चांगला आहे. अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
कामाचा ताण जास्त असल्याने घरीही ऑफिसचं काम करावं लागेल. मुलांनी अभ्यास करावा.
प्रत्येकाने कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. व्यावसायिक जेवढी मेहनत घेतील, तेवढा नफा त्यांना मिळू शकेल.
व्यायसायिक वाढीसाठी गुंतवणूकीचा विचार करा. प्रवासाची संधी मिळू शकते.
पगारवाढ किंवा बढतीबाबत बॉसशी बोलण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मालमत्तेशी संबंधित कामे होतील.
दिवस संमिश्र असेल. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांपासून दूर राहा. कौटुंबिक वादापासून दूर राहा.