जाणून घेऊया कोणत्या राशींवर गणेशाची कृपा असेल जाणून घ्या.

उत्साहाने काम करावे लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  योग्य वेळ आहे.

कठोर परिश्रम करा. कुटुंबासोबत फिरण्याचा बेत करा. व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, खबरदारी घ्या.

तब्बेत ठीक नसल्यामुळे कामावर परिणाम होईल. बाबांची सेवा करा, आशीर्वाद घ्या.

चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार मनात आणू नका. कोणत्याही प्रकारचे तणावपूर्ण काम टाळा.

तरुणांना शिस्त पाळावी लागेल. जोडीदाराशी वाद होत असेल तर तो संपेल.

नोकरी करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोणीही विश्वासघात करू शकतात.

व्यवसायात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पैशाच्या बाबतीत आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. 

ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

सर्जनशीलतेवर भर दया. व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. दुखापत होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी आणि तरुणांनी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. जेवताना केवळ चवच नाही तर आरोग्याचीही काळजी घ्यावी.

शारीरिक व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे. स्त्रिया स्वत:ला तयार करण्यात खूप सक्रिय दिसतील. योगासनं करा.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करा. वाहतूक नियमांबाबत सतर्क रहा.