12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
जोडीदाराचे सहकार्य मिळेल. निराशाजनक बातमी मिळेल.
राजकीय क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मंगलकार्यात सहभागी व्हाल. मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात.
मान, प्रतिष्ठा वाढेल. प्रवास आणि पर्यटनाची संधी मिळेल.
डोळ्यांची काळजी घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील.
तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. खर्च होतील.
प्रेमसंबंध चागले राहतील. पुरेशा प्रमाणात पैसा हातात येईल.
आरोग्याची काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
विरोधक स्तुती करतील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात लाभ घेण्याची संधी
भांडणापासून दूर राहा. कौटुंबिक आणि आर्थिक विषयात यश
सुखाच्या मार्गात अडथळे निर्माण होतील.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.प्रवासात सर्तक राहा