Ather ची नवी EV स्कूटर लाँच करण्यात येणार आहे
Picture Credit: car dekho
एथर एनर्जी, रिझ्टा मॉडेलच्या यशानंतर नवी स्कूटर आणणार आहे
Picture Credit: car dekho
ही इलेक्ट्रिक स्कूटर 1 लाखापेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात येणार
Picture Credit: car dekho
या स्कूटरसाठी डिझाइन पेटंट नोंदवले आहे, ते EL01 वर आधारित आहे
Picture Credit: car dekho
सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी ही एक स्कूटर आहे, एथरचा हिस्सा वाढला
Picture Credit: car dekho
ही स्कूटर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता, LED हेडलँप, सिंगल सीट ही वैशिष्ट्य
Picture Credit: cardekho
2 ते 5 kwh बॅटरी बॅटरी पर्यायासह 150 किमी रेंज अपेक्षित आहे
Picture Credit: cardekho